--:--









Quiz for भूतकाळ

Course: मराठी व्याकरण | Subject: काळ | Topic: काळाचे प्रकार



Logo

Q1: मी शाळेत गेलो.

Logo

Q2: तिने साखर घेतली.

Logo

Q3: तो खेळला.

Logo

Q4: मी तिला भेटलो.

Logo

Q5: तो खूप हसला.

Logo

Q6: तिने पत्र लिहिले.

Logo

Q7: आपण सिनेमा पाहिला.

Logo

Q8: मी घर साफ केले.

Logo

Q9: तो लवकर उठला.

Logo

Q10: मी दूध प्यालो.

Logo

Q11: आम्ही गाणी गायली.

Logo

Q12: तिने पुस्तक वाचले.

Logo

Q13: मी शाळा चुकवली.

Logo

Q14: ते खेळात हरले.

Logo

Q15: मी वडिलांशी बोललो.

Logo

Q16: तिने जेवण तयार केले.

Logo

Q17: मी संध्याकाळी बाहेर गेलो.

Logo

Q18: आम्ही खूप मेहनत घेतली.

Logo

Q19: तू काल आला होतास.

Logo

Q20: मी काल सायकल चालवली.

Are you ready to start test? Set your time limit