--:--









Quiz for ब्रिटिश शासन

Course: सामान्य ज्ञान | Subject: भारतीय इतिहास | Topic: आधुनिक भारत



Logo

Q1: प्लासीची लढाई कधी झाली?

Logo

Q2: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

Logo

Q3: ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश क्राउनकडे सत्ता कोणत्या कायद्याने हस्तांतरित झाली?

Logo

Q4: डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स ही योजना कोणी सुरू केली?

Logo

Q5: चापेकर बंधूंनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली?

Logo

Q6: ब्रिटिश सत्तेची सुरुवात कोणत्या घटनेने झाली असे मानले जाते?

Logo

Q7: सती प्रथेला कोणत्या गव्हर्नर जनरलने बंदी घातली?

Logo

Q8: ब्रिटिश काळात बालविवाहाविरुद्ध भूमिका घेणारे समाजसुधारक कोण होते?

Logo

Q9: इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कोणी केली?

Logo

Q10: मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ कोणत्या कायद्यानुसार अस्तित्वात आला?

Are you ready to start test? Set your time limit