--:--









Quiz for मौर्य व गुप्त साम्राज्य

Course: सामान्य ज्ञान | Subject: भारतीय इतिहास | Topic: प्राचीन भारत



Logo

Q1: मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता?

Logo

Q2: चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात कोणता ग्रीक राजदूत आला होता?

Logo

Q3: मौर्य वंशातील सर्वात प्रसिद्ध राजा कोण होता?

Logo

Q4: अशोकाने बौद्ध धर्म कधी स्वीकारला?

Logo

Q5: चंद्रगुप्त मौर्याचा मुख्य सल्लागार कोण होता?

Logo

Q6: कौटिल्याने कोणता ग्रंथ लिहिला?

Logo

Q7: अशोकाच्या काळात तिसरी बौद्ध परिषद कोठे झाली?

Logo

Q8: अशोकाचा दक्षिणेकडील सर्वात महत्त्वाचा शिलालेख कोठे सापडला?

Logo

Q9: गुप्त साम्राज्याची स्थापना कोणी केली?

Logo

Q10: “भारतातील नेपोलियन” म्हणून कोणता गुप्त सम्राट ओळखला जातो?

Logo

Q11: सर्वात प्रसिद्ध गुप्त सम्राट कोण होता?

Logo

Q12: चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारात कोणता चिनी प्रवासी आला होता?

Logo

Q13: कोणत्या गुप्त सम्राटाच्या नाण्यांवर मयूर व वाद्यांचे चित्र दिसते?

Logo

Q14: गुप्त साम्राज्याच्या काळात कोणते विद्यापीठ प्रसिद्ध झाले?

Logo

Q15: कालिदास कोणत्या गुप्त सम्राटाच्या काळात होता?

Logo

Q16: कालिदासाचे प्रसिद्ध संस्कृत साहित्य कोणते आहे?

Logo

Q17: भारतात हूणांचा पराभव कोणी केला?

Logo

Q18: मौर्य प्रशासनाची अधिकृत भाषा कोणती होती?

Logo

Q19: मौर्य वंशाचा शेवटचा सम्राट कोण होता?

Logo

Q20: दिल्लीतील लोखंडी स्तंभ कोणत्या गुप्त सम्राटाच्या काळात उभारला गेला?

Are you ready to start test? Set your time limit